Category राजकीय

देवगडमधील गुरांच्या कोंडवाड्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १३ ऑगस्ट रोजी होणार उद्घाटन!

मोकाट गुरांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न मार्गी लागणार देवगड : देवगड नगरपंचायतीच्या वतीने नव्याने उभारण्यात आलेल्या गुरांच्या कोंडवाड्याचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गुरुवारी, दि. १३ ऑगस्ट दुपारी १.३० वाजता  करण्यात येणार…

पणदूर आरोग्य केंद्रात जनकल्याण समितीच स्थापन नाही; जि.प. सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा संताप!

समिती स्थापन न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणाचा इशारा पल्स पोलिओ मोहिमेचे निमंत्रण न दिल्याचा आरोप; प्रशासनाचे वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी        प्राथमिक आरोग्य केंद्र, पणदूर येथे जनकल्याण समिती स्थापन न केल्याने पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी प्रशासनाविरोधात…

महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा नारकर यांच्याकडून कुडाळमध्ये अंगणवाडी धान्य गोदामाची अचानक पाहणी!

बालकांच्या पोषण आहारासाठी प्रशासन सतर्क; धान्याची गुणवत्ता तपासली कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती अनुराधा नारकर यांनी अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणाऱ्या कुडाळ मधील धान्याच्या गोदामाची अचानक पाहणी करून धान्य साठ्याची व व्यवस्थेची तपासणी…

महामार्गाचे काम प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे रखडले; राज ठाकरे म्हणतात ते खरं : वैभव नाईक!

‘दोन निवडणुका झाल्या, तरी पक्ष-चिन्हाचा निकाल नाही’; वैभव नाईक आक्रमक ‘शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घ्यायचे की नाही, पक्ष नेतृत्वाने ठरवावे’ कुडाळ : प्रतिनिधी        मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या बारा वर्षांपासून सुरू असून प्रशासनातील भ्रष्टाचारामुळेच हा महामार्ग अद्याप पूर्ण होऊ शकलेला नाही,…

मालवण शहरातून बिएलओ म्हणून सर्वोत्तम कामगिरीबद्दल विशाल आचरेकर यांचा सत्कार!

मालवण : महेश कदम     मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण उपक्रमात मालवण शहरातून सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल प्रभाग सात मधील शिंदे शिवसेना पक्षाचे बिएलओ आणि पक्षाचे मालवण शहर बिएलओ उपसमन्वयक विशाल आचरेकर यांचा मालवण मेढा येथील शंकर मंदिरमध्ये स्थानिक नगरसेविका मेघा सावंत,…

गणेश घाटाचे काम पूर्णत्वाकडे; श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट!

वैभव नाईकांच्या दाव्यावर कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकरांचे प्रत्युत्तर आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे प्रत्यक्ष निधी उपलब्ध – बांदेकर-शिरवलकर कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ भंगसाळ नदीकिनारी गणेश घाट व सुशोभीकरणाच्या कामांची पाहणी करून या कामांसाठी आपणच निधी आणल्याचा दावा ठाकरे शिवसेनेचे माजी…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली!

कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली युवा,महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०…

‘भंगसाळ नदीकाठच्या सुशोभीकरणासाठी ७ कोटींचा निधी आणला’; वैभव नाईक यांचा दावा!

गणेशघाटाचे काम दोन वर्षे रखडले, आता पूर्ण होत असल्याचे समाधान – वैभव नाईक माजी आमदार वैभव नाईकांकडून कामाची पाहणी;कुडाळवासीयांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याची दिली प्रतिक्रिया कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक…

कुडाळच्या कचरा डेपोवर दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य; नगरसेवक मंदार शिरसाट यांचा आठ दिवसांचा अल्टिमेटम!

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या सांगिर्डेवाडी येथील कचरा डेपोवर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर कुत्रे, कावळे मोठ्या संख्येने वावरत असल्याने रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.     या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ मधील ९ शाळांमध्ये वह्यांचे वाटप!

१,२१६ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण कुडाळ : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आ. रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून कुडाळ शहरातील ९ जिल्हा परिषद शाळांमधील १२१६ विद्यार्थ्यांना नुकत्याच वह्यांचे वाटप करण्यात आले.      कुडाळ कविलकाटे, शाळा नंबर एक, कन्याशाळा, बाबाचाॅद उर्दू शाळा, कुंभारवाडा, पांडुरंग शेठ पडते…

error: Content is protected !!