आडेली जि. प. मतदार संघातून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे

खासदार नारायण राणेंच्या आदेशानुसार मनीष दळवींची निवडणुकीतून माघार वेंगुर्ले : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या आदेशानुसार आडेली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपची अधिकृत उमेदवारी मागे घेतली आहे. भारतीय जनता पार्टीचे…







