कुडाळचे बॅडमिंटन कोर्ट दोन वर्षांपासून बंद; नगरसेवक मंदार शिरसाट यांची तात्काळ सुरू करण्याची मागणी!

खेळाडूंना कोर्ट खुले करून द्या; जिल्हा क्रिडा अधिका-यांना निवेदन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील स्थानिक खेळाडू आणि नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले अद्ययावत बॅडमिंटन कोर्ट गेल्या दोन वर्षांपासून धूळ खात पडले आहे. हे कोर्ट खेळाडूंसाठी तात्काळ खुले करण्यात यावे,…








