कुडाळ शहर शिवसेनेच्या एस.टी. स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये २०० रुपये किमतीचे एस.टी.…








