दानशूर पणाची भावना जनतेच्या मनावर कायम कोरली जाते – जिल्हाप्रमुख दत्ता सामंत

कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थीसह सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरप्रमुख अभिषेक गावडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी आपल्या माणसांसाठी काहीतरी देणं आपण लागतो आणि त्या भावनेतून जेव्हा आपण मदत करतो ही दानशूर पणाची भावना…








