Category राजकीय

शिंदे शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळातील खड्डे बुजविण्यास सुरुवात!

शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा पाठपुरावा; सा.बां.कडून प्रत्यक्षात कामाला सुरु कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिंदे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी काल…

गणेशोत्सव काळात माणगाव खोऱ्यात एस.टी.च्या फेऱ्या सुरळीत व वेळेत ठेवा!

ठाकरे शिवसेना-युवासेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे मागणी कुडाळ : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव खोऱ्यातील एस.टी. बस फेऱ्या नियमित, सुरळीत व वेळेत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ठाकरे…

आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धा!

शिवसेना-नगराध्यक्ष-नगरसेवकांचे आयोजन; मोठ्या बक्षिसांची स्पर्धा १० सप्टेंबर पर्यंत नावनोंदणी करण्याचे गटनेता विलास कुडाळकर यांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना नगराध्यक्ष व नगरसेवक, नगरसेविका आयोजित कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १० सप्टेंबर…

कुडाळ शहर भाजपाची महावितरणला धडक; वीज समस्यांचा वाचला पाढा!

जीर्ण पोल, कमी दाबाचा वीजपुरवठा अन् धोकादायक झाडांवर भाजप आक्रमक गणेशोत्सवापूर्वी वीज तक्रारी सोडवा; भाजपचा महावितरणला अल्टिमेटम कुडाळ : शहरातील वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, कमी दाबाचा वीजप्रवाह, जीर्ण झालेले वीजखांब तसेच वीजवाहक तारांवर आलेली धोकादायक झाडे या समस्यांबाबत कुडाळ शहर…

मालवणात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट; नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनसे आक्रमक!

नसबंदीच्या निधीवर मनसेचा सवाल; सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी वेधले नगरपालिकेचे लक्ष मालवण : महेश कदम       मालवण शहरामध्ये दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर…

कुडाळ मच्छीमार्केट मधील कचरा विघटन मशीन हटवा अन्यथा उपोषण!

परिसरातील नागरिकांचा नगरपंचायती प्रशासनाला इशारा कुडाळ : येथील नगरपंचायतीच्यावतीने  मच्छी मार्केट परिसरात बसविण्यात आलेल्या कचरा विघटन मशीमधून सतत दुर्गंधी येत आहे. लहान मुले व वृध्दांच्या आरोग्याला श्वसनाचा धोका निर्माण झालेला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आरोग्याच्या व स्वच्छतेच्या…

कुडाळ मधील खड्डेप्रश्नी शिंदे शिवसेना आक्रमक; अभिषेक गावडेंच्या नेतृत्वाखाली सा.बां. कार्यालयात ठिय्या!

१ सप्टेंबरपासून कुडाळ-कविलकाटे रस्त्यावरील खड्डे बुजवणार; सा.बां.चे आश्वासन हालचाल रजिस्टरवरूनही शिवसेनेचा संताप; पोलिसांना पाचारण केल्याने वातावरण तंग कुडाळ : कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने सोमवारी आक्रमक पवित्रा घेतला. शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवक व कार्यकर्त्यांनी…

साळगाव–माणगाव रस्त्यावरील खड्डे गणेश चतुर्थीपूर्वी बुजवा!

अन्यथा ठाकरे शिवसेना स्टाईलने आंदोलन; योगेश धुरी यांचा इशारा कुडाळ : साळगाव–माणगाव हा प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत येणारा प्रमुख मार्ग असून झाराप, साळगाव, माणगाव परिसरात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी व भाविकांची मोठ्या प्रमाणात…

माणुसकीचा हात अन् गोसेवेचा ध्यास! अपघातात गंभीर जखमी वासराला अभिषेक गावडे यांनी दिले नवे बळ!

हिंदू कॉलनीत कारखाली अडकलेल्या वासराची नागरिकांच्या मदतीने सुटका; स्वखर्चाने उपचार करून पुन्हा उभे केले शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांची सामाजिक बांधीलकी कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरातील हिंदू कॉलनी परिसरात सुमारे पंधरा दिवसांपूर्वी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनंतर जखमी झालेल्या…

पालकमंत्री नितेश राणे रविवार ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर!

कणकवली ओमगणेश निवासस्थानी सायंकाळी ४ वाजता घेणार जनतेच्या गाठीभेटी कणकवली : प्रतिनिधी      राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे  रविवारी ३० ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी…

error: Content is protected !!