पावशी जि.प.मतदार संघातून ठाकरे शिवसेनेच्या अमरसेन सावंत यांनी भरला उमेदवारी अर्ज!

डिगस पं.स.साठी नारायण मांजरेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणा-या पावशी जि.प. मतदार संघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – महाविकास आघाडीकडून अमरसेन सावंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केला. तसेच…








