Category सामाजिक

युवासेना प्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५००० वृक्ष लागवड मोहिमेस सुरुवात!

माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या पुढाकाराने ठाकरे शिवसेना, युवासेनेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी         शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व युवासेना कुडाळ यांच्या…

युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळात ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प!

‘हरित कुडाळ’साठी ठाकरे शिवसेनेचा उपक्रम; शनिवारी महालक्ष्मी मंदिर येथून मोहिमेचा शुभारंभ वैभव नाईक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण मोहीम; नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आ.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ शहरात ५ हजार वृक्ष…

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण…!

नगरसेविका सुप्रिया नलावडे यांचा पर्यावरण संवर्धनाचा संदेश कणकवली : प्रतिनिधी      जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कणकवली नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ७ मधील नगरसेविका सुप्रिया नलावडे यांच्या वतीने प.पू. भालचंद्र महाराज शाळा क्रमांक ३ येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा…

झाराप येथे १३ जूनला ‘लव्ह जिहाद’चे वाढते संकट आणि त्यावरील उपाययोजना यावर विशेष व्याख्यान!

हिंदु जनजागृती समितीचे आयोजन; सामाजिक व कायदेशीर पैलूंवर होणार चर्चा मुलांसह पालकांनी उपस्थित राहण्याचे आयोजकांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन आणि धक्कादायक प्रकरणे पाहता, समाजातील वाढती चिंता दूर करण्यासाठी आणि नागरिकांना या धोक्यापासून सतर्क…

कचरा मुक्त सिंधुदुर्ग घडविण्यासाठी लोकसहभागाची गरज – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करावी; ‘झिरो वेस्ट’ संकल्पना प्रभावीपणे राबवावी घनकचरा व्यवस्थापनासाठी जिल्हास्तरीय विशेष कक्ष स्थापन सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात दिलेल्या आदेशाचे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व संबंधित यंत्रणांनी काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत…

कुडाळात ‘शिव आपात सेना’ सज्ज; आपत्तीवेळी एका फोनवर मिळणार मदत!

पावसाळ्यात २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी शिवसैनिक तत्पर : नगरसेवक मंदार शिरसाट यांची माहीती पूरस्थिती, झाडे पडल्यास ‘शिव आपात सेना’ धावणार मदतीला कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरात पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि युवासेना जिल्हाप्रमुख तथा…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प!

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेहमेळावा वर्गमित्र एकत्र येत जुन्या आठवणींना दिला उजाळा; दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प सावंतवाडी : प्रतिनिधी     कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच…

कुडाळमध्ये विद्यार्थ्यांसाठी मोफत दाखले शिबिर; ६ व ७ मे रोजी आयोजन!

दहावी-बारावी विद्यार्थ्यांना दिलासा; आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन कुडाळ शहर शिवसेनेचे आयोजन; महायुती कार्यालयात शिबिर कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने कुडाळ शहरातील विद्यार्थ्यांसाठी उद्या बुधवार ६ मे व गुरूवार ७ मे रोजी कुडाळ पोस्ट ऑफिस चौक नजिकच्या महायुती…

‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ उपक्रम कुडाळात सुरू!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी मोफत अर्ज व मार्गदर्शन कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी युवा मित्र कक्ष कार्यरत कुडाळ : प्रतिनिधी     विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ शाखेतर्फे ‘तुमचे दाखले……

सिंधुदुर्गातील 88 रुग्णांना सुमारे 77.64 लाखांची मदत!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ठरतोय ‘आधार’ सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी ‘आधार’ ठरत आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात आर्थिक वर्षात…

error: Content is protected !!