Category सामाजिक

सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ७६ रक्तदात्यांचे रक्तदान!

कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक आणि मान्यवरांची शिबिराला भेट कुडाळ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल (रेल्वे स्टेशन रोड) येथे सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने आज घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात ७६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी…

स्वातंत्र्यदिनी माजी सैनिकांच्या हस्ते वृक्षारोपण; शाल व वृक्षरोप देऊन सन्मान!

नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर ठाकरे शिवसेनेचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी     स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून देशाच्या रक्षणासाठी सेवा बजावलेल्या माजी सैनिकांचा सन्मान तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट व कुडाळ शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…

आमदार निलेश राणे धावले कुडाळ मधील रुग्णाच्या मदतीला!

नगरसेवक अभिषेक गावडेंची तत्परता लीलावती रुग्णालयात केली उपचाराची सोय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर मधील रहिवासी असलेले नियाज शाह हे एका खासगी कामानिमित्त मुंबईत गेले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात तपासणी…

साळगाव जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना आंबा रोपांचे वाटप!

जि.प.सदस्य गंगाराम सडवेलकर यांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम रोपांचे संगोपन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दिवाळीत होणार गौरव कुडाळ : प्रतिनिधी         पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी पिंगुळी जिल्हा परिषद गटाचे सदस्य गंगाराम सडवेलकर यांच्या वतीने साळगाव येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक…

ओटभरणी समारंभात रुजवले संस्कारांचे बीज!

स्वाती-सिद्धेश आचरेकर यांचा अनोखा संस्कार सोहळा मुलगा-मुलगी समानतेसह माणुसकी, समता अन् शिक्षणाचा संदेश मालवण : महेश कदम      घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याची चाहूल लागली की आनंदाला उधाण येते. नातेवाईकांची लगबग, आप्तेष्टांच्या शुभेच्छा, आईच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि बाळाच्या आगमनाची उत्सुकता… या सगळ्या…

लायन्स क्लब ऑफ कुडाळ-सिंधुदुर्गच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात!

सामाजिक बांधिलकी जपत सेवाकार्य अधिक गतिमान करा; सर्जेराव पाटील यांचे आवाहन कुडाळ लायन्स क्लबच्या नव्या पर्वाची सुरुवात; समाजोपयोगी उपक्रमांना प्राधान्य कुडाळ : प्रतिनिधी       सामाजिक बांधिलकी जोपासून लायन्स क्लब ऑफ कुडाळचे समाजातील कार्य कौतुकास्पद आहे. हाच समाजसेवेचा आलेख अधिक उंचावत ठेवून…

ओंकार तेली नेहमीच सामाजिक कार्यात पुढे – आ.निलेश राणे!

ओंकार तेली यांच्या माध्यमातून कुडाळमध्ये मोफत वैकुंठ रथ सेवा सुरू आमदार निलेश राणेंच्या हस्ते लोकार्पण; हेल्पलाईन नंबर जाहीर कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळचे माजी नगराध्यक्ष व उद्योजक ओंकार तेली यांच्या पुढाकारातून त्यांचे वडील प्रसिद्ध व्यापारी कै. सुधीर राजाराम तेली यांच्या स्मृतीप्रित्यर्थ…

कुडाळ सभापती मिलिंद नाईक यांच्या पुढाकारातून मुळदे–बामणादेवी मार्गावरील झाडी हटवली!

स्वखर्चातून रस्त्यालगतची झाडी केली साफ; ग्रामस्थांनी मानले सभापती मिलिंद नाईक यांचे आभार मुळदे, तुळसुली, खुटवळवाडी परिसरातील वाहनधारकांना मोठा दिलासा; वाढलेली झाडी हटवली कुडाळ : प्रतिनिधी     मुळदे–खुटवळवाडी ते बामणादेवी या महत्त्वाच्या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाढलेल्या झाडीमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन…

कुडाळमध्ये पुरुषांची अनोखी ‘वटपौर्णिमा’ साजरी!

उमेश गाळवणकर मित्रमंडळाचा सलग १८ व्या वर्षी उपक्रम पत्नीप्रती आदर व्यक्त करत पुरुषांची वटपौर्णिमा; महिलांमध्येही वटपौर्णिमेचा उत्साह कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ येथील उमेश गाळवणकर मित्रमंडळ व डॉ. संजय निगुडकर यांच्या मित्रपरिवारातर्फे आज सोमवारी सकाळी येथील श्री गवळदेव येथे प्रतिवर्षाप्रमाणे पुरुषांची…

कुडाळमधील रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

कै. देवेंद्र पडते स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन बाजारपेठ मित्र मंडळाचा सामाजिक उपक्रम; ३५ जणांचे रक्तदान कुडाळ : प्रतिनिधी       कै. देवेंद्र संजय पडते यांच्या स्मरणार्थ बाजारपेठ मित्र मंडळ कुडाळआयोजित रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. आज हे…

error: Content is protected !!