‘तुमचे दाखले… आमची जबाबदारी’ उपक्रम कुडाळात सुरू!

नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार; विद्यार्थ्यांसाठी मोफत अर्ज व मार्गदर्शन कागदपत्रांच्या अडचणी दूर करण्यासाठी युवा मित्र कक्ष कार्यरत कुडाळ : प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कागदपत्रांची कमतरता अडथळा ठरू नये, या उदात्त हेतूने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुडाळ शाखेतर्फे ‘तुमचे दाखले……








