कुडाळमध्ये महसूल विभागाची धडक कारवाई!

अवैध वाळू व चिरे वाहतूक करणारे ३ डंपर जप्त उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ महसूल विभागाच्या पथकाने वाळू व चि-याच्या अवैध वाहतुकीवर धडक कारवाई केली. उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या नेतृत्वाखालील काल मंगळवारी रात्री…




