शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा मालवणात शुभारंभ!

माजी आम. तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक,भाई गोवेकर यांची प्रमुख उपस्थिती शिवसेनेच्या सदस्य नोंदणीत तरुणांनी सहभागी व्हावे – वैभव नाईक सिंधुदुर्ग : प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सदस्य नोंदणीचा शुभारंभ आज बुधवारी माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक…








