Category महाराष्ट्र

बिबवणेत भरदिवसा धाडसी घरफोडी; १३ लाखांचा ऐवज लंपास!

मुंबई-गोवा महामार्गालगत बंद घराला चोरट्यांचा डल्ला; श्वान पथकाकडून तपास कुडाळ पोलिसांसह एलसीबीकडून चोरट्यांचा शोध कुडाळ : कुडाळ तालुक्यातील बिबवणे-नाईकवाडी येथे  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. काल सोमवारी सायंकाळी उशिरा चोरीचा प्रकार उघडकीस आला.…

स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी आव्हाने स्वीकारावीत : प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर!

घोषवाक्यांतून समाजजागृतीचा प्रभावी संदेश; कुडाळमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पालकांनी मुलांवर शैक्षणिक बंधने लादू नयेत; मोकळ्या वातावरणात घडू द्या : उमेश गाळवणकर कुडाळ : स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी विविध आव्हाने स्वीकारून जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. आत्मविश्वासाच्या…

सत्तेत राहून प्रशासनाला जाब विचारायला हिंमत लागते : शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर!

ठाकरे शिवसेनेच्या संतोष शिरसाट यांच्यावर टिकेचे बाण कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका ही पूर्णपणे जनहिताची आहे. सत्तेत असतानाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास हिंमत…

खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक रस्त्यावर…हेच खरे त्यांचे अपयश!

शिवसेना (उबाठा) कुडाळ शहरप्रमुख संतोष शिरसाट यांचे टीकास्त्र कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ शहर व परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कुडाळ शहरप्रमुख तथा स्वीकृत नगरसेवक संतोष शिरसाट यांनी प्रशासनावर आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींवर जोरदार घणाघाती टीका केली आहे. “रस्त्यांवरील…

हिर्लोक येथे शेतात तुटून पडलेल्या वीजतारेच्या स्पर्शाने गाभण गाय, म्हैस मृत्युमुखी!

मुलगा सुदैवाने बचावला; शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान महावितरणने भरीव नुकसानभरपाई द्यावी; सरपंच प्राची सावंत यांची मागणी कुडाळ : हिर्लोक-भटवाडी येथे आज सकाळी सव्वानऊच्या सुमारास शेतात वीजवाहिनी तुटून पडल्याने तिचा स्पर्श होऊन गाभण गाय व म्हैस अशी दोन जनावरे जागीच गतप्राण…

गणेशोत्सवानिमित्त ८ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियान!

स्वच्छतेसाठी नागरिक, गणेशोत्सव मंडळे व पर्यटकांनी सहकार्य करावे! सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : गणपती बाप्पांच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र दिसून येत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबईसह…

‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’साठी जिल्ह्यात विशेष स्वच्छता अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

सिंधुदुर्गात सुमारे ३ टन कचऱ्याचे संकलन; ४०१ ग्रामपंचायतींसह १९९ आरोग्य केंद्रे व ३५८ शाळांचा सहभाग जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांची माहिती सिंधुदुर्गनगरी : ‘स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त सिंधुदुर्ग’ घडविण्याच्या उद्देशाने जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभाग सज्ज!

कुडाळातील रस्ते दुरुस्तीला वेग; सा.बां.ची माहीती कुडाळ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना वेग आला आहे. मंगळवारी कनिष्ठ अभियंता ईश्वर बामणे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध भागांतील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते.    …

शिंदे शिवसेनेच्या दणक्यानंतर कुडाळातील खड्डे बुजविण्यास सुरुवात!

शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा पाठपुरावा; सा.बां.कडून प्रत्यक्षात कामाला सुरु कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शिंदे शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी काल…

गणेशोत्सव काळात माणगाव खोऱ्यात एस.टी.च्या फेऱ्या सुरळीत व वेळेत ठेवा!

ठाकरे शिवसेना-युवासेनेच्या वतीने कुडाळ आगार व्यवस्थापकांकडे मागणी कुडाळ : गणेश चतुर्थी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव खोऱ्यातील एस.टी. बस फेऱ्या नियमित, सुरळीत व वेळेत सुरू ठेवाव्यात तसेच प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार अतिरिक्त बस फेऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ठाकरे…

error: Content is protected !!