बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

“बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी” विषयावर २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण अनुभवी तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार कुडाळ : प्रतिनिधी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज, कुडाळ एमआयडीसी येथे दि. २१, २२ व २३ जानेवारी २०२६…







