कुडाळ कविलकाटेत लोकसहभागातून जलसंधारण; ग्रामस्थांनी श्रमदानातून घातला बंधारा!

पाणी अडवा, पाणी जिरवा; पाचही वाड्यांतील ग्रामस्थ एकवटले पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नागरिकांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील कविलकाटे येथे आज रविवारी कविलकाटे ग्रामस्थ, शेतकरी, नागरिक यांच्या श्रमदानातून कविलकाटे बाळकृष्ण नगर येथील गणेश घाट समोरील बंधारा नागरिकांच्या श्रमदानातून घालण्यात आला.…








