नेरूर देऊळवाडा येथे उद्या ७ मार्चला महसूल समाधान शिबिर!

‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत उपक्रम महसूल विभागाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी – कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान…








