रस्त्याच्या झाडीचा बळी; रूपेश पावसकरांचा कुडाळ सार्वजनिक बांधकाम विभागावर थेट आरोप!

कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेत केली चौकशीची मागणी कुडाळ : प्रतिनिधी दि.२ मार्च २०२६ रोजी कुडाळ – नाबरवाडी येथे अपघात घडला व त्यात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा हकनाक बळी गेला याला सर्वस्वी जबाबदार सार्वजनिक बांधकाम…







