कुडाळ येथे भाजपाच्या वतीने शिवजयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहर भाजपाच्या वतीने गुरूवारी कुडाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी येथील राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस बंड्या…








