मालवणात जि.प.साठी २८, पं.स.साठी ५३ अर्ज; शेवटच्या दिवशी राजकीय धावपळ

एबी फॉर्म शेवटच्या क्षणी; नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांची गर्दी मालवण तालुक्यात १११ मतदान केंद्रे निश्चित मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २८ आणि पंचायत…







