कुडाळ तहसीलदार कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र (उमेदवारी अर्ज) दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज दुपारी तीन…







