वर्देत युवतीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह; घातपाताचा संशय!

सायल्याच्या ओहळावरील पुलाखाली मृतदेह आढळला कुडाळ तालुक्यातील घटना; पोलिसांकडून वेगाने तपास सुरू कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील वर्दे येथील सायल्याच्या ओहळावरील पुलाखाली शनिवारी सायंकाळी २५ वर्षीय दामिनी पालव नामक युवतीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवतीच्या…








