पिंगुळी तलाठी जितेंद्र खेताडे यांना जामीन मंजूर!
ओरोस विशेष न्यायालयाचा निर्णय सिंधुदुर्ग : प्रतिनिधी सातबारा उताऱ्यावर नोंद करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेले पिंगुळी येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) जितेंद्र काळू खेताडे यांना ओरोस येथील विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला…







