‘बांधावरची शाळा’ उपक्रमाचा तेर्सेबांबर्डेत शुभारंभ; विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतीची ओळख!

बालपणापासून शेतीची आवड व आधुनिक कृषीचे ज्ञान रुजविणे काळाची गरज : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे रानभाज्या, पारंपरिक अवजारे आणि आधुनिक कृषी प्रदर्शनाने वेधले लक्ष कुडाळ : प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आत्मीयता, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख आणि कृषी क्षेत्राबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी…








