कुडाळ मॉन्सून रनला जागतिक झळाळी; केनियाचा विश्वविजेता विल्सन किप्रॉपही धावणार!

आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे विजेते ‘कुडाळ मॉन्सून रन-२०२६’साठी कुडाळमध्ये दाखल; दोन हजारांहून अधिक धावपटूंची नोंदणी रविवार १२ जुलै रोजी कुडाळ मान्सून रनचा थरार कुडाळ : प्रतिनिधी सुमारे तीस आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जिंकलेला केनियाचा धावपटू विल्सन किप्रॉप रविवार १२ जुलैला सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या…








