वादळी वाऱ्यासह पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात वीज यंत्रणेचे मोठे नुकसान!

वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर काम रत्नागिरी : प्रतिनिधी रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या आपत्कालीन परिस्थितीत जिल्ह्यातील एकूण 1 लाख 62 हजार 812 ग्राहकांचा…








