मुंबई – गोवा महामार्गावर पावशी येथे अपघात!

अल्टो कार व जीप यांच्यात समोरासमोर धडक एक गंभीर जखमी; कुडाळ पोलिसांची घटनास्थळी धाव कुडाळ : प्रतिनिधी मुंबई – गोवा महामार्गावर पावशी बेलनदी जवळ आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात कारचालक जखमी झाला आहे. अल्टो कार…








