कुडाळ पंचायत समितीत ठाकरे शिवसेनेच्या सदस्यांचा गट स्थापन!

‘शिवशक्ती विकास गट’ स्थापन; गटनेते पदी योगेश धुरी यांची निवड कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पंचायत समितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या सदस्यांनी ‘शिवशक्ती विकास गट’ या नावाने गट स्थापन केला आहे. गटनेते पदी युवासेना कुडाळ तालुकाप्रमुख तथा…








