कुडाळमध्ये अपघात; कुटुंब बचावले!

तहसीलदार कार्यालय नजिकच्या रस्त्यावर अपघात अनियंत्रित बोलेरो जीप थेट दुभाजकावर धडकली कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ काॅलेज चौक ते अभिमन्यू हाॅटेल दरम्यान तहसीलदार कार्यालया नजिकच्या रस्त्यावर जीपला अपघात झाला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणा-या बोलेरी जीपच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप…






