कुडाळ येथे उद्यापासून पाच दिवशीय जिल्हास्तरीय सिंधुसरस प्रदर्शन!

बचतगटांसाठी पर्वणी; ७५ स्टॉल्स सहभागी; भरगच्च कार्यक्रम जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपाध्यक्ष दादा साईल यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ अंतर्गत सिंधुदुर्ग सरस महोत्सव २०२६ चे…







