आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त साळगावात सामाजिक उपक्रम!

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप उद्योजक रुपेश धुरी व कार्यकर्त्यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त साळगाव येथील शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. हा उपक्रम उद्योजक रुपेश…








