Category महाराष्ट्र

कुडाळमध्ये १७ मार्च रोजी स्पर्धा परीक्षा व जीएसटी कर प्रणालीबाबत मार्गदर्शन चर्चासत्र!

मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून ‘चला कुडाळ घडवूया’ उपक्रम विद्यार्थी, व्यापारी व उद्योजकांसाठी तज्ज्ञांचे विशेष मार्गदर्शन कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ शहरासह तालुक्यातील व्यापारी, उद्योजक तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘चला कुडाळ घडवूया’ या उपक्रमांतर्गत दोन महत्त्वपूर्ण थेट संवाद मार्गदर्शन कार्यक्रमाचे…

कुडाळमध्ये थकीत मालमत्तांवर कारवाई, ८ मालमत्ता सील!

कर न भरल्याने नगरपंचायतीची धडक मोहीम; जप्ती पथक तैनात कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ नगरपंचायत हद्दीतील मालमत्ता कर थकविणाऱ्या मालमत्ताधारकांवर कारवाई करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने विशेष कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मार्च अखेर जवळ आल्याने नगरपंचायतीच्या कर वसुली मोहीमेने वेगाने घेतला आहे.…

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळावा!

सिंधुदुर्गनगरीत उद्या क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रम सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्ह्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसेच ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या वतीने क्षमता बांधणी शिबीर व सांस्कृतिक कार्यक्रमासह जिल्हास्तरीय मार्गदर्शन मेळाव्याचे…

आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलचे नाव जिल्हाभर गाजतेय – रुपेश पावसकर

नेरूरच्या आयडियल स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त स्पर्धांची रेलचेल ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत मेघा राणे प्रथम कुडाळ : प्रतिनिधी     जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नेरूर येथील आयडियल इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला पालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये महिला पालकांनी उत्स्फूर्त…

महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील – रुपेश पावसकर

नेरूरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा गीता गावडे व संजीवनी परब यांचा विशेष सन्मान कुडाळ : प्रतिनिधी     नेरूर गावाच्या पर्यटन विकासात महिला बचत गटांचे फार मोठे योगदान आहे. भविष्यात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळण्यासाठी त्यांच्या ग्रामसंघाच्या ज्या मागण्या आहेत,…

सुट्टीच्या दिवशीही महावितरणची वीजबिल भरणा केंद्र सुरू राहणार!

सिंधुदुर्ग – रत्नागिरीत 18 कोटी 66 लाखांची वीजबिल थकबाकी ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – महावितरणचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी      विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर…

प्रा. प्रवीण दवणे यांना यंदाचा आरती प्रभू पुरस्कार प्रदान!

कुडाळमध्ये पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात संपन्न अभिनेते प्रसाद पंडित यांच्या हस्ते प्रा. प्रवीण दवणे यांचा पुरस्काराने सन्मान कुडाळ : प्रतिनिधी    प्रतिभावान लेखक चिं.त्र्यं.खानोलकर तथा आरती प्रभू या महान साहित्यिकांच्या नावाने  नावाने दिला जाणारा हा पुरस्कार मिळतोय याचा मला निश्तितच आनंद…

ओझर विद्यामंदिरच्या माजी विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदी राजेंद्र कदम यांची निवड!

मालवण : प्रतिनिधी      मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेच्या माजी विद्यार्थी संघाची नुकतीच स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या  शासन परिपत्रकातील निर्देशानुसार संघाच्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली. ओझर विद्यामंदिरमध्ये नवीनच…

मालवणात चौकचार मांड उत्सव उत्साहात साजरा!

मालवण : प्रतिनिधी     मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे चौकचार मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक मांड उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला.     मांड उत्सवानिमित्त चौकचार मांड घुमटी आकर्षक फुलांनी व विद्युत रोषणाईने सजविण्यात आली होती. याठिकाणी दिवसभर भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.…

कुडाळमध्ये १९ मार्चला हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन!

आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समितीचा पुढाकार पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी        हिंदू नववर्षाचे स्वागत करण्यासाठी श्री आई केळबाई मित्रमंडळ व नववर्ष स्वागत यात्रा समिती कुडाळच्या संयुक्त विद्यमाने कुडाळ शहरात गुढीपाडव्या दिवशी गुरूवार दि.…

error: Content is protected !!