मामा वरेरकर नाट्यगृहासाठी कायम व्यवस्थापक नेमा !

मालवणातील कलाकारांची मागणी मालवण : प्रतिनिधी मालवण नगरपालिका अखत्यारितील मामा वरेरकर नाट्यगृह येथे कायमस्वरुपी व पूर्णवेळ व्यवस्थापक नेमण्याची मागणी शहर व पंचक्रोशीतील स्थानिक कलाकारांनी केली आहे. याबाबत मुख्याधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष ममता वराडकर यांना निवेदन देताना…







