नवनिर्वाचित जि.प.सदस्य रुपेश पावसकर यांचा सत्कार!

तुळसुलीत बाळूमामा देवस्थान कमिटीकडून शाल, श्रीफळ व मानाची घोंगडी प्रदान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा मतदार संघाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांचा तुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे सत्कार करण्यात आला. जि.प. निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान…








