हिंदू धर्मजागृतीसाठी मालवणमध्ये जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन

आंगणेवाडी यात्रेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण तरुणांपर्यंत धर्मविचार पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर – अवि सामंत मालवण : प्रतिनिधी हिंदू धर्मावरील वाढत्या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच तरुण पिढीमध्ये धर्माबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद व…







