ओरोस येथे वनराई बंधाऱ्याची उभारणी; जलसंवर्धनासाठी पुढाकार!

ओरोस : प्रतिनिधी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ओरोस येथे हॉटेल गंगाईसमोरील नाल्यावर दत्ता दळवी व संतोष कदम यांच्या सौजन्याने आज वनराई बंधारा बांधण्यात आला. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया वालावलकर, संतोष कदम,…







