मतभेद, प्रांतभेद, पक्षभेद विसरून कार्य करणारे लोकाभिमुख नेतृत्व म्हणजे अजित दादा पवार – उमेश गाळवणकर

कुडाळ बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली कुडाळ : प्रतिनिधी मतभेद, प्रांतभेद व पक्षभेद विसरून लोकाभिमुख कार्य करणारे, सर्वसामान्यांचे आधारवड असलेले आणि आपल्या अभ्यासूपणाने प्रशासनावर मजबूत पकड असलेले लोकोत्तर व्यक्तिमत्त्व म्हणजे अजित दादा पवार होय, असे प्रतिपादन…








