मालवण येथे सागर तळ स्वच्छता मोहिमेचा पाचवा टप्पा यशस्वी!

४२० किलो सागरी कचरा हटविला; ‘वनशक्ती’चा पुढाकार मालवण : प्रतिनिधी सागर तळ स्वच्छता मोहीम (Marine Debris Cleanup Initiative – Phase II) अंतर्गत ५ वी मोहीम वनशक्ती द्वारे यशस्वीरित्या पार पडलीदि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मालवण किनारपट्टी परिसरात सागर तळ स्वच्छता…







