मालवण समुद्रात ७० ते ७५ डॉल्फिनचा दुर्मिळ जल्लोष!

तारकर्ली–देवबाग किनाऱ्यावर विहंगम दृश्य; पर्यटक थक्क इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिनचा मोठा कळप प्रथमच ड्रोनमध्ये कैद सिंधुदुर्ग : विशेष प्रतिनिधी मालवण समुद्रात एकाच वेळी तब्बल ७० ते ७५ डॉल्फिनचे दर्शन घडल्याने किनारपट्टीवर उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मालवणच्या तारकर्ली…








