कुडाळ व्यापारी संघटना नूतन कार्यकारणी जाहीर; तालुकाध्यक्षपदी पी.डी.शिरसाट यांची निवड!

उपाध्यक्षपदी संदेश पडते व गुरुप्रसाद कोरगावकर, सेक्रेटरीपदी महेश ओटवणेकर, खजिनदारपदी अक्षय सावंत कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी पी.डी.शिरसाट, उपाध्यक्षपदी संदेश पडते (कुडाळ) व गुरूप्रसाद (बाळा) कोरगावकर (माणगाव), सेक्रेटरी पदी महेश ओटवणेकर, सहसेक्रेटरीपदी भानुदास बांदेकर (कसाल), खजिनदारपदी…






