खासदार निलेश लंके यांची मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम!

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी केले स्वागत मालवण : प्रतिनिधी मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेसाठी सिंधुदुर्गात आलेल्या खासदार निलेश लंके यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले. सिंधुदुर्ग किल्ला परिसराच्या स्वच्छतेसाठी खासदार…








