डिगस विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती’ शिष्यवृत्ती प्राप्त!

ग्लोबल फाउंडेशन पिंगुळीकडून शिष्यवृत्ती प्रदान कुडाळ : प्रतिनिधी ग्लोबल फाउंडेशन, पिंगुळी या सेवाभावी संस्थेमार्फत डिगस माध्यमिक विद्यालय, डिगस येथील गुणवंत व होतकरू गरजू विद्यार्थ्यांना ‘ज्ञानज्योती’ शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत प्रत्येकी विद्यार्थ्यास ३ हजार ६०० रुपये इतकी आर्थिक मदत…






