मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी!

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश – आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील भव्य गुंतवणुकीबद्दल आ.प्रवीण दरेकर यांच्याकडून विधानपरिषदेत सरकारचे अभिनंदन मुंबई : प्रतिनिधी इंडिया मेरिटाईम वीक २०२५ अंतर्गत महाराष्ट्रासाठी तब्बल ५६ हजार कोटी रुपयांचे…








