पिंगुळी जि.प. मतदारसंघात महायुतीचा झंझावाती प्रचार; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद; आमचा विजय निश्चित – अजय आकेरकर अजय आकेरकर, साधना माडये यांची पिंगुळीत प्रचार फेरी; डोअर टू डोअर प्रचारावर भर कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून, संपूर्ण मतदारसंघात…







