Category महाराष्ट्र

माड्याचीवाडीतील जिव्हाळा सेवाश्रमात शनिवारी पुरस्कार वितरण सोहळा!

दहा मान्यवरांचा ‘जिव्हाळा गौरव पुरस्कारा’ने होणार सन्मान जिव्हाळा सेवाश्रमच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी         सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट, पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रमच्या वतीने गेली दहा वर्षे वृद्धांची मनोभावे सेवा केली जात आहे. या सेवाकार्याच्या दहाव्या…

कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची उद्या बैठक!

नवीन कार्यकारणीची निवड होणार कुडाळ  : प्रतिनिधी        कुडाळ तालुका व्यापारी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी ठीक 4 वाजता महालक्ष्मी हॉल क्रमांक 2 येथे आयोजित करण्यात आली आहे.       या बैठकीत संघटनेच्या नवीन कार्यकारणीची निवड करण्यात येणार…

आंगणेवाडी भराडी देवी यात्रोत्सवाला लोटला भाविकांचा महासागर!

जय जय भराडी देवीचा नामघोष; दोन दिवसांचा उत्सव भक्तिभावात साजरा मालवण : महेश कदम       आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या यात्रोत्सवाला सोमवार, दि. ९ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून भक्तिभावात सुरुवात झाली. मंगळवार, दि. १० फेब्रुवारीपर्यंत दोन दिवस चाललेल्या या यात्रोत्सवात पहिल्याच…

जिल्हा नियोजन समितीची उद्या बैठक!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       जिल्हा नियोजन समितीची बैठक मत्स्यव्यवसाय व बंदरे तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह (नवीन), जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे  आयोजित करण्यात आली आहे. तरी…

१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सहभाग!

अंगणवाडी कर्मचारी सभेच्या नेत्या कमलताई परूळेकर यांची माहीती कुडाळ : प्रतिनिधी       केंद्रातील भाजप नेतृत्वाखालील मोदी सरकारने कामगारांनी संघर्षातून मिळवलेले हक्क काढून घेण्याच्या हेतूने कामगार कायदे रद्द करून चार श्रम संहिता तयार केल्या आहेत. या निर्णयाच्या विरोधात देशातील सर्व कामगार संघटनांनी…

“कोकणच्या आंबा-काजू प्रश्नावर सरकार गंभीर; तात्काळ बैठकीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश”

पालकमंत्री नितेश राणे यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घडवून आणली चर्चा मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाकडून तातडीने परिस्थितीचा मागविला अहवाल आंबा-काजू शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारचे काम सुरू; मंत्री नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी     मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग व कोकणातील आंबा-काजू हंगामातील नुकसानीचा मुद्दा पालकमंत्री…

बसच बनली चोरीचं मैदान..१३ लाखांच्या सोन्यावर डल्ला; कुडाळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई

मुंबईतील आरोपीस अटक; एसटी प्रवासादरम्यान चोरीच्या गुन्ह्याची उकल तांत्रिक तपासाने मिळाले यश; कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी कुडाळ : प्रतिनिधी    बस प्रवासादरम्यान चोरी झालेल्या १३ लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची उकल करण्यात कुडाळ पोलिसांना यश आले असून, या प्रकरणात मुंबईतील आरोपीला…

“हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा आहे” – रुपेश पावसकर!

नेरूर मतदारसंघातील विजयानंतर पावसकर यांनी मानले मतदार जनतेचे आभार जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध राहण्याची दिली ग्वाही कुडाळ : प्रतिनिधी     नेरूर देऊळवाडा जि.प. मतदार संघात अपक्ष उमेदवार रूपेश पावसकर यांनी विजय मिळवला आहे. हा विजय माझा नाही, स्वाभिमानी जनतेचा विजय आहे. शब्दांपेक्षा…

मालवणात महायुतीचे निर्विवाद वर्चस्व; जि.प.–पं.स.च्या सर्व जागांवर दणदणीत विजय!

विजयानंतर मालवणात कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष मालवण : महेश कदम      मालवण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा आणि पंचायत समितीच्या अकरा जागांवर महायुतीचाच “बोलबाला” दिसून आला. महायुतीच्या उमेदवारांनी जि.प आणि पंचायत समितीच्या सर्वच जागांवर दणदणीत विजय मिळवित निर्विवाद वर्चस्व राखले. या निवडणुकीत ठाकरे…

जयघोषात दुमदुमली आंगणेवाडी; लाखो भाविकांनी घेतले आई भराडीचे दर्शन!

यात्रोत्सवाला लोटला भाविकांचा जनसागर; यात्रेत भक्तीमय वातावरण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची यात्रोत्सवाला हजेरी मालवण : महेश कदम      श्री देवी भराडी माते की जय…भराडी नमो नमः च्या जयघोषात काल सोमवारी ९ फेब्रुवारीला संपूर्ण आंगणेवाडी नगरी दुमदुमली. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेले लाखो…

error: Content is protected !!