ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध एलईडी मासेमारीविरोधात कारवाई!

देवगड येथील नौका जप्त देवगड : प्रतिनिधी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली…







