घावनळे श्री स्वामी समर्थ मठात २० ते २६ फेब्रुवारी कालावधीत धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल!

श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या मूळ चर्मपादुकांचे होणार आगमन नवव्या वर्धापनदिनानिमित्त महालक्ष्मी श्री सुक्त याग व विविध धार्मिक कार्यक्रम कुडाळ : प्रतिनिधी श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान) येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्मपादुकांचे…






