आंब्रड बाजार शाळा नं. १ मध्ये माता-पालक मेळावा उत्साहात!

विविध स्पर्धांचे आयोजन; स्मार्ट माता स्पर्धेत रुपाली कदम विजेत्या शिक्षणामुळे आयुष्याला आकार – माजी जि.प. सदस्या कल्पिता मुंज कुडाळ : प्रतिनिधी महिलांनी शाळा आणि शिक्षणाशी असलेले नाते कायम जपावे. शाळा आणि शिक्षणामध्येच आपल्या आयुष्याला आकार देण्याचे सामर्थ्य आहे, असे प्रतिपादन…







