सुट्या पैशांच्या उपलब्धतेची कुडाळ व्यापारी संघटनेची बँकांकडे मागणी!

शहरातील २६ बँकांना व्यापारी संघटनेचे निवेदन बँकांचा सकारात्मक प्रतिसाद कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (गुरूवारी) कुडाळ शहरातील बँका तसेच पतसंस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन सुट्या पैशांची उपलब्धता त्वरित करून देण्याबाबत निवेदन दिले. शहरातील व्यापाऱ्यांना व्यवहार करताना सुट्या…







