आमदार निलेश राणे यांनी बारामती येथे पवार कुटुंबीयांची घेतली सांत्वनपर भेट

पुणे : प्रतिनिधी महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते, खासदार नारायण राणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणातच नव्हे, तर असंख्य कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राणे परिवार आणि पवार…








