कुडाळ तालुका पत्रकार समितीचा आज पुरस्कार वितरण सोहळा!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुका पत्रकार समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या व्याधकार ग. म. तथा भैय्यासाहेब वालावलकर स्मृती जिल्हास्तरीय पत्रकार व छायाचित्रकार पुरस्कार तसेच कै. वसंत दळवी स्मृती ग्रामीण पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आयोजन आज गुरुवार, दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी…








